आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bday: बहिणीच्या लग्नात आली नव्हती 'आशिक बनाया आपने' ची अभिनेत्री, आता दिसते अशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई :  'आशिक बनया आपने'ची अॅक्ट्रेस तनुश्री दत्ताचा आज वाढदिवस आहे. 19 मार्च 1984 मध्ये तिचा जन्म झाला.  2004 मध्ये मिस यूनिव्हर्सचा ताज जिंकल्यानंतर तनुश्री दत्ताने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 2005 मध्ये तिचा पहिला चित्रपट आला होता 'आशिक बनाया आपने'. यामध्ये तनुश्रीने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. फिल्म यशस्वी देखील ठरली होती, मात्र तनुश्रीचे करिअर काही यशस्वी राहिले नाही. रुपेरी पडद्यावर ती 'अपार्टमेंट' (2010) या चित्रपटात शेवटची दिसली.


बहिणीच्या लग्नात आली नव्हती तनुश्री...
- चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर 2012 मध्ये तिचे एक बोल्ड फोटोशूट समोर आले होते. ते पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. गेल्या 8 वर्षांपासून तनुश्री फिल्म आणि ग्लॅमर वर्ल्डपासून दूर यूएसमध्ये आहे.
- तनुश्रीची लहान बहिण इशिता दत्ताने डिसेंबर, 2017 मध्ये वत्सल सेठसोबत लग्न केले केले. तनुश्री आपल्या बहिणीच्या लग्नात आली नव्हती.
- रिपोर्ट्सनुसार गेल्या काही वर्षांपासून ती ट्रॅव्हलिंगमध्ये व्यस्त आहे. तनुश्रीची संबध असलेल्या एका सूत्राने सांगितले की, सध्या ती आध्यात्माच्या मार्गावर आहे. यामुळे ती लग्नासाठी येऊ शकली नाही.
- दूस-या एका सूत्रानुसार "तनुश्रीला तिच्या लहान बहिणीच्या लग्नाविषयी सांगण्यात आले होते. परंतू तिला मुंबईत हे लग्न करण्यास खुप उशीर झाला. तनुश्री सध्या अमेरिकेत आहे आणि अध्यात्माविषयी शिकतेय."
-'फिरंगी' चित्रपटात लीड अॅक्ट्रेस म्हणून बॉलिवूड डेब्यू करणा-या इशिता दत्ताने आमच्या वेबसाइटछी बातचित करताना बहिणीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या तनुश्रीने का केले होते टक्कल...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...