आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयफोन एक्सपेक्षाही महागडे बूट्स घातल आहेत कंगना-मलायका अरोरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलिब्रिटीज हायलाइफमध्ये टिकून राहण्यासाठी नवनवीन फंडे वापरत असतात. काही दिवसांपुर्वीच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट आपल्या आगामी चित्रपटाच्या पार्टीमध्ये खास अंदाजात दिसली होती. यावेळी ब्लॅक लुकमध्ये कंगनाने खास बूट्स कॅरी केले होते.
- ब्लॅक, ब्राउन आणि मसटर्ड यलो रंगाचे बेल्ट स्टाइल बकल्सचे हे लेदर बूट्स अमेरिकन फॅशन लेबल टॉम फोर्डचे होते. हे इटलीमध्ये बनवले होते. याची विशेषता म्हणजे हे 1.20 लाखांचे होते. या हिशोबाने हे बूट्स आयफोन एक्सपेक्षाही महाग होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या मलायका अरोराविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...