आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी अशी दिसायची चंकी पांडेची मुलगी, टायगरसोबत करतेय डेब्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आगामी चित्रपट 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' मधून डेब्यू करतेय. या चित्रपटाचे पोस्ट बुधवारी समोर आले. अनन्या यामध्ये टायगर श्रॉफसोबत रोमान्स करताना दिसेल. धर्मा प्रोडक्शंसच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार होणार आहे तर पुनीत मल्होत्रा डायरेक्टर आहेत. प्रोड्यूसर करण जोहरचा हा चित्रपट यावर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होईल. अनन्या पांडे बॉलिवूडमधील प्रसिध्द स्टारकिड्सपैकी एक आहे.
आज आम्ही तुम्हाला अनन्याचे बालपणीपासून तर आतापर्यंतचे फोटोज दाखवणार आहोत...


- अनन्या आपल्या स्टनिंग लूकमुळे चर्चेत राहते.
- अनन्या सोशल मीडियावर पहिल्यापासूनच प्रसिध्द आहे. तिने डान्ससोबतच अॅक्टिंग कोर्सही केलाय.
- चंकीची मोठी मुलगी अनन्या 18 वर्षाची आणि आणि सध्या ग्रॅज्यूएशन करतेय.
- पहिल्या बातम्या आल्या होत्या की, चंकीचा मित्र सलमान खान अनन्याला लॉन्च करु शकतो.
- रिपोर्ट्सनुसार त्याच्या म्हणण्यानुसारच अनन्याने अॅक्टिंग क्लास आणि फिटनेस रुटीन फॉलो केला होता.
- आता ती करण जोहरच्या चित्रपटातून डेब्यू करतेय.
- अनन्या शाहरुखची मुलगी सुहाना आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूरची बेस्ट फ्रेंड आहे.
- या तिघी नेहमीच पार्टीज, आउटिंग करताना एकत्र दिसत असतात.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा चंकी पांडेची मुलगी अनन्याचे UNSEEN PHOTOS...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...