आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'झूमा भाभी' बनून येतेय मोनालिसा, समोर आलेल्या फोटोमध्ये दिसला हा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भोजपुरी चित्रपटांची अभिनेत्री आणि 'बिग बॉस-10' ची कंटेस्टेंट राहिलेली मोनालिसा आता नवीन अंदाजात दिसणार आहे. ती आता बंगाली भाभी बनून येत आहे. मोनालिसा ही बंगाली वेब सीरिज 'दुपुर ठाकुरपो' मध्ये दिसणार आहे. हा या सीरीजचा दूसरा सीजन आहे. मोनालिसाने या सीरीजचा टीजर इंस्टाग्रामवर शेअर केलाय. टीजर शेअर करत तिने  'Very excited to announce my next project with you all... Presenting the teaser of my web series called #DupurThakurpo Season 2. I will be portraying the character of “JHUMA BOUDI “! Super Happy to be working for a Super Successful Bengali WEBSERIES.... #Gratitude #Blessed #Happy '. असे कॅप्शन दिलेय. 
वेब सीरिजमध्ये बनणार 'झूमा भाभी'...
- मोनालिसा या वेब सीरिजमध्ये 'झुमा भाभी' च्या भूमिकेत दिसणार आहे.
- तिने आपल्या इंस्टाग्रामवर सीरीजचा टीजर शेअर केलाय. ती यामध्ये हॉट अंदाजात दिसणार आहे यावरुन स्पष्ट झालेय.
- या शोच्या टीजरसोबत तिने आपले काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केलेय. 
- एक फोटो शेअर करत तिने 'Starting on to something very new. Presenting “Jhuma Boudi “, a character I will be portraying for my new web series titled #DupurThakurpo Season 2. Coming soon...'  असे लिहिले.
- अजून एक फोटो पोस्ट करत तिने  'Beauty Is When You Can Appreciate Yourself.... #DupurThakurpo #season2 #day2'.  असे लिहिलेय.
- अजून एक फोटोला तिने 'In Love With My Look and My Character #jhumaboudi ... #dupurthakurpo season 2...'असे कॅप्शन दिलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मोनालिसाचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...