आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या निधनानंतर एकटे पडले होते शशी कपूर, जाणून घ्या त्यांच्या कुटुंबाविषयी सर्वकाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः प्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांची आज 80 वी जयंती आहे. वयाच्या 79 वर्षी 4 डिसेंबर 2017 मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. 18 मार्च 1938 रोजी बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपूर घराण्यात त्यांचा जन्म झाला. शशी कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले. शशी कपूर यांच्या सिनेमांविषयी त्यांच्या चाहत्यांना बरेच काही ठाऊक आहे. मात्र त्यांच्या खासगी आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना फार काही ठाऊक आहे, असे नाही.


शशी कपूर यांनी परदेशी युवतीसोबत लग्न केले होते. 1958 मध्ये जेनिफर कँडलसोबत त्यांनी संसार थाटला होते. हे 50 च्या दशकातील सर्वाधिक चर्चेतील लग्न होते. कारण जेनिफर परदेशी आणि दुस-या धर्माची होती. या दाम्पत्याला करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही मुले आहेत.


शशी आणि जेनिफर यांची तिन्ही मुले फिल्म इंडस्ट्रीत पाय रोवू शकलेले नाहीत. जाणून घेऊयात शशी कपूर यांच्या पत्नी आणि मुलांविषयी...

 

>शशी कपूर
पत्नी- जेनिफर केन्डल
मुलगा - करण कपूर
मुलगा- कुणाल कपूर 
मुलगी- संजना कपूर

 

> संजना कपूर
पती - वाल्मिक थापर 
मुलगा - हमीर थापर

 

> कुणाल कपूर
पत्नी -शीना सिप्पी (पत्नीसोबत झालाय कुणालचा घटस्फोट)
मुलगा- जहान
मुलगी - सारा

 

> करण कपूर
पत्नी - लोरना
मुलगा - झेक
मुलगी - आलिया कपूर


पुढील स्लाईडमध्ये वाचा, पत्नी जेनिफरसोबत कशी झाली होती शशी कपूर यांची भेट...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...