आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Actor Farhan Akhtar Comments On Ex Wife Adhunas Photo With Her Boyfriend

एक्स वाइफने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो, फरहान अख्तरने केली अशी कमेंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : फरहान अख्तर आणि अधुना भबानी बॉलिवूडचे असे कपल्स आहेत, ज्यांनी वेगळे झाल्यानंतरही एकमेकांसाठी कटूता ठेवली नाही. याचे एक चांगले उदाहरण नुकतेच पाहायला मिलाले. अधुनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर बॉयफ्रेंड निकोलो मोरेया आणि काही मित्रांसोबतचे फोटोज शेअर केलेय. यामध्ये ती खुप आनंदी दिसतेय. 


- अधुना आणि निकोलोने नुकतीच रुट्स फुटबॉल अकादमी जॉइन केली आहे. ही भारतातील पहिली आवड जपनारी फुटबॉल लीग आहे. हाच आनंद साजरा करताना अधुनाने फोटो पोस्ट केला होता. हा फरहान अख्तरनेही पाहिला. त्याने या फोटोवर कमेंट करत लिहिले की, “Nice jerseys OD, you all look great but GB image bottom right is bomb hehehehe”

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 17 वर्ष चाललेय अधुनाचे लग्न...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...