आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 CELEBS : कुणी 16, कुणी 18 तर कुणी 19 व्या वर्षी थाटले लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमी वयात लग्न करणारे अनेक सेलिब्रिटी इंडस्ट्रीत आहेत. काहींनी वयाच्या अवघ्या 16, 25 व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता अभिनेता आमिर खानचेच उदाहरण घ्या. 14 मार्च रोजी वयाची 53 वर्षे पूर्ण करणारा आमिर वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी बोहल्यावर चढला होता. 


आमिरने पळून जाऊन केले होते पहिले लग्न... 
आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तासोबत झाले होते. रीना आमिरच्या घराच्या शेजारी राहात होती. दोघांमध्ये मैत्री होऊन त्याचे रुपांतर प्रेमात झाले होते. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने त्यांनी पळून जाऊन लग्न केले होते. 18 एप्रिल 1986 रोजी दोघांनी पळून जाऊन लग्न केले. 16 वर्षे संसार केल्यानंतर दोघांनी सामंजस्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रीनापासून वेगळे झाल्यानंतर आमिरने किरण रावसोबत दुसरा संसार थाटला. दुस-या लग्नापासून आमिरला आझाद हा एक मुलगा आहे.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, कमी वयातच लग्न केलेल्या आणखी 10 सेलिब्रिटींविषयी...

बातम्या आणखी आहेत...