आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी इरफान खानला मिळाली होती स्त्री आणि पुरुषासोबत रात्र घालवण्याची ऑफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खानने शुक्रवारी आपल्या आजाराच खुलासा केला. त्याला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर आहे. याच्या उपचारासाठी तो विदेशात जाणार आहे. अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख बनवणा-या इरफानने जवळपास 100 चित्रपटात काम केलेय. परंतू खुप कमी लोकांना माहिती असेल की, तो कास्टिंग काउचला बळी पडला आहे. 
एकेकाळी इरफानला मिळाली होती कास्टिंग काउच ऑफर...


- इरफानने आपल्या इंटरव्ह्यूमध्ये खुलासा केला होता की, करिअरच्या सुरुवातीला त्याला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता.
- इरफान म्हणाला होता की, "मला मेल आणि फीमेल दोन्हीही डायरेक्टर्सने काम करण्यासाठी त्याच्यासोबत रात्र घालवण्याची ऑफर दिली होती."
- "कास्टिंग काउचचा सामना फक्त अभिनेत्रींनाच करावा लागतो असे नाही. अभिनेत्यांसोबतही असे होते. या गोष्टींचा सामना दोघांनाही करावा लागतो. फक्त मुलींना यामुळे जास्त अडचण निर्माण होते."
- "कास्टिंग काउच हे खुप फोर्सफुली केले जाते. यामध्ये आपसातील सहमती नसते. यामुळे हे खुप वेदनादायी होते."

 

सेक्शुअल एक्सप्लोइटेशनवर उपस्थित केले प्रश्न
- "इरफानने पुढे सेक्शुअल एक्सप्लोइटेशनविषयी सांगितले, जर मला माहिती आहे की, हे करुन मला खुप काही मिळू शकते. तर ही माझी चॉइस असू शकते."
- "नंतर तोच व्यक्ती पुन्हा-पुन्हा तुमच्यासोबत असे करत असेल तर यावर प्रश्न उपस्थित करायला हवेत. "
- "जर आपल्या समाजाला वाटत असेल की, महिला जास्त शक्तिशाली झाल्या तर पुरुषांचे शोषण सुरु होईल. तर सांगतो की, एक्सप्लोइटेशन माध्यम नाही, हा फक्त दबाव आहे."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा इरफानच्या चित्रपटांच्या काही सीन्सचे Photos...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...