आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​प्रिती झिंटापासून हेमा मालिनीपर्यंत, अपघातात मरता-मरता वाचले हे 8 बॉलिवूड सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खानने शुक्रवारी आपल्या आजाराविषयी सांगितले. त्याला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर झालाय. याच्या उपचारासाठी तो परदेशात जातोय. त्याच्यासाठ फॅन्स प्रार्थना करत आहेत. इरफानच नाही असे अनेक स्टार्स आहेत, जे मृत्यूला हुलकावनी देऊन आले आहेत. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच 8 सेलेब्सविषयी सांगणार आहोत. जे विविध अपघातातून मरता-मरता वाचले आहेत.


1. प्रिती झिंटा
प्रितीने दोनवेळा मृत्यूला हुलकावनी दिली आहे. पहिल्यांदा ती कोलंबोच्या इव्हेंटमध्ये गेली होती. तर दूस-या वेळी थायलँडमध्ये हॉलिडेसाठी गेले होते. तेव्हा बॉम्ब ब्लास्टला बळी पडली होती.
2. हेमा मालिनी 
2015 मध्ये हेमा मालिनींचा खुप मोठा अपघात झाला होता. हा अपघात इतका भयानक होता की, यामध्ये त्यांचा डोळा जाणार होता. त्यांच्या चेह-यावर खुप टाके पडले होते. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या इतर 6 सेलेब्सच्या अपघातांविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...