आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकापासून करीनापर्यंत, जाणून घ्या एका चित्रपटासाठी किती चार्ज करतात अभिनेत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दीपिका पदुकोण सध्या फिल्म इंडस्ट्रीची सर्वात महागडी अभिनेत्री आहे. रिपोर्ट्सनुसार 'पद्मावत' च्या यशानंतर तिने आपली फीस वाढवली आहे. भन्साळीचा चित्रपट पद्मावतसाठी दीपिकाला 11 कोटी रुपये मिळाले होते. आता दीपिका एका चित्रपटासाटी 12 ते 14 कोटी रुपये चार्ज करतेय. तर दूस-या अभिनेत्रीची फीसही कमी नाही. कंगना रनोटही 11 ते 12 कोटी फीस घेतेय. तर प्रियांकाही येवढीच फीस घेत आहे. प्रेग्नेंसीनंतर करीनाची फीस कमी झाली आहे. सध्या करीना एका चित्रपटासाठी 9 ते 10 कोटी रुपये घेत आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या 1 चित्रपटासाठी किती फिस घेतात बॉलिवूड अभिनेत्री...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...