आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वर्षांनंतर चित्रपटांमध्ये येतेय 'धूम गर्ल', दिसणार या फिल्ममध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 'धूम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये विशेष स्थान मिळवलेली ईशा देओल दिर्घकाळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. 2012 मध्ये तिने बिझनेसमन भरत तखतानीसोबत लग्न केले होते. यानंतर ती लाइमलाइटपासून दूर आहे. परंतू आता एक बातमी येतेय. ईशा 7 वर्षांनंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. 


दिसणार या शॉर्टफिल्ममध्ये
- ईशा ही कमल मुखर्जीचे दिग्दर्शन असलेल्या Cakewalk शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहे. 
- ईशा शेवटच्यावेळी 2011 मध्ये 'टेल मी ओ खुदा' मध्ये दिसली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ईशा देओलचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...