आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन्टटेन्मेंट डेस्क : गुलशन कुमारची सून दिव्या खोसला पुन्हा अॅक्टिंग फिल्डमध्ये परतणार आहे. सूत्रांनुसार तिला काही अॅक्टिंगच्या ऑफर मिळाल्या आहेत. सध्या ती स्क्रिप्ट वाचण्यात व्यस्त आहे. दिव्याने स्वतः डायरेक्शन केलेल्या 'सनम रे' मध्ये आयटम डान्स केला होता. रिअल लाइफमध्ये दिव्या खुप ग्लॅमरस आहे. ती सोशल मीडमयावर खुप अॅक्टिव्ह असते. तिने इंस्टाग्रामवर अनेक गॉर्जिअस फोटो शेअर केले आहेत.
अॅक्ट्रेस म्हमून केला होता डेब्यू...
दिव्याने अभिनयाची सुरुवात 2004 मध्ये आलेल्या 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो' मधून केली होती. या चित्रपटात दिव्याने अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारली होती. परंतू हा चित्रपट यशस्वी ठरला नाही. चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी भूषण कुमार आणि दिव्याची पहिली भेट झाली होती. यानंतर दोघांचे बोलणे मॅसेज आणि चॅटवर सुरु झाले. यावेळी भूषण कुमारला दिव्यावर प्रेम झाले.
वैष्णो देवी मंदिरात लग्न
हळुहळू बोलणे झाल्यानंतर भूषण कुमारने दिल्लीमध्ये झालेल्या बहिणीच्या लग्नात दिव्याच्या पालकांना बोलालवे. दिव्याचे पालक जेव्हा भूषण कुमारला भेटले तेव्हा त्यांना पहिला नजरेतच भूषण आवडला. 13 फेब्रुवारी 2005 मध्ये त्यांनी वैष्णो देवी मंदिर (कटरा) मध्ये लग्न केले. दोघांचा एक मुलगा आहे.
म्यूझिक व्हिडिओची सुरुवात
दिव्या पहिल्यांदा 2000 मध्ये सिंगर फाल्गुनी पाठच्या म्यूझिक व्हिडिओ 'अइयो रामा हात से ये दिल खो गया' मध्ये दिसली होती. यानंतर ती 2003 मध्ये कुणाल गांजावालाचा अलबम 'जिद ना करो ये दिल दा मामला है' मध्ये दिसली होती. या म्यूझिक व्हिडिओमध्ये सलमान खानही होता. यानंतर 2017 मध्ये दिव्याने पलक मुछाल आणि अरिजित सिंहचा म्यूझिक व्हिडिओ 'कभी यादो मे आंऊ' मध्ये ही काम केले.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दिव्या खोसलाचे काही फोटोज...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.