आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाला मिळाले होते 25 तर कुणाला 100 रुपये, अशी होती बॉलिवूड स्टार्सची 1st सॅलरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड सेलेब्स आज चित्रपट, इव्हेट आणि इंड्रोसमेंटच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कमावत आहे. परंतू त्यांच्या पहिल्या पगाराविषयी बोलायचे झाले तर यामध्ये कुणाचा पगार 25 रुपये होता तर कुणाचा 100 आणि 50 रुपये होता. तरीही सेलेब्सने पहिली सॅलरी आपल्या पध्दतीने खर्च केली. आज या पॅकेजेमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही सेलेब्सविषयी सांगणार आहोत.


इरफानला मिळाले होते 25 रुपये
बॉलिवूड अभिनेता इरफान खानला न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर नावाचा आजार झालाय. इरफानने ट्वीट करुन लिहिले होते की, - जीवनात अचानक असे काही होते, जे तुम्हाला पुढे घेऊन जाते. माझ्या आयुष्यात गेल्या काही दिवसांपासून असेच होतेय. सुरुवातीच्या काळात इरफान हा लहान मुलांचे ट्यूशन घेत होता. त्याला पहिला पगार म्हणून 25 रुपये मिळाले होते. या पैशांनी त्याने सायकल खरेदी केली होती.


हृतिक रोशन
हृतिक रोशन 6 वर्षाचा होता तेव्हा त्याला आशा चित्रपटात काम करण्यासाठी 100 रुपये मिळाले होते. या 100 रुपयांनी त्याने स्वतःसाठी खेळणी खरेदी केली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा इतर सेलेब्सच्या फर्स्ट सॅलरीविषयी आणि त्यांनी कसे खर्च केले याविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)