आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणपासून शिल्पा शेट्टीपर्यंत, हे आहेत या 10 सेलेब्सचे Real Name

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजय देवगणने 'फूल और कांटे' (1991) द्वारे डेब्यू केले होते. - Divya Marathi
अजय देवगणने 'फूल और कांटे' (1991) द्वारे डेब्यू केले होते.

अजय देवगणचा 'रेड' चित्रपट रिलीज झालाय. चित्रटाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय. डायरेक्टर राजकुमार गुप्ताच्या या चित्रपटात अजय देवगणसोबत इलियाना डीक्रूज आणि सौरभ शुक्ला प्रमूख भूमिकेत आहेत. चित्रपटाचा हिरो अजय देवगणचे खरे नाव विशाल देवगण आहे. त्याने चित्रपटात एंट्री घेण्यापुर्वी नाव चेंज केले होते. परंतू फक्त अजयनेच नाही तर त्याच्यासोबतच अनेक सेलेब्सने आपले नाव बदलले आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला त्यांच्या ख-या नावांविषयी सांगणार आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या सेलेब्सचे खरे नाव...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...