आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाला 'आलू' तर कुणाला 'पप्पू', बॉलिवूड स्टार्सना या नावांनी हाक मारतात फ्रेंड्स-फॅमिली मेंबर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: अभिनेत्री आलिया भट आता 25 वर्षांची झाली आहे. 15 मार्च 1993ला तिचा जन्म मुंबईमध्ये दिग्दर्शक-निर्माते महेश भट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांच्या घरी झाला. क्वचितच लोकांना ठाऊक असेल, की आलियाला तिचे क्लोज फ्रेंड्स आणि कुटुंबीय प्रेमाने 'आलू' म्हणून हाक मारतात. तसे पाहता, आलियाशिवाय बॉलिवूडमध्ये अनेक सेलेब्स आहेत, ज्यांच्या निकनेम क्वचितच लोकांना ठाऊक आहेत. वरुण धवनला त्याचे फ्रेंड्स आणि कुटुंबीय 'पप्पू' म्हणून बोलवतात.


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या बॉलिवूड सेलेब्सचे Nicknames...

बातम्या आणखी आहेत...