आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवींनी परिधान केला होता 25 Kg चा ड्रेस, या अभिनेत्रींनीही घातले होते वजनदार कपडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता-अभिनेत्रींनी वजनदार कपडे परिधान करुन अभिनय केला आहे. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी, त्या आता आपल्यात नाहीत. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाथटबमध्ये बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा कलाकारांविषयी सांगतोय, ज्यांनी चित्रपटांमध्ये 25 ते 35 किलो वजनाचे ड्रेस परिधान केले होते. 


श्रीदेवींनी परिधान केला होता 25 किलोचा ड्रेस..
'रूप की रानी चोरो का राजा' या चित्रपटातील एका गाण्यात श्रीदेवी यांनी 25 किलो वजनाचा ड्रेस परिधान केला होता.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, वजनदार कपडे परिधान करणा-या कलाकारांविषयी...  

बातम्या आणखी आहेत...