आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवी किशनपासून निरहुआपर्यंत, जाणून घ्या एका चित्रपटासाठी किती चार्ज करतात भोजपुरी अॅक्टर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडप्रमाणेच भोजपुरी चित्रपटाचे कलाकारही कामाची मोठी रक्कम घेतात. काही अॅक्टर असे आहेत ज्यांच्या फक्त नावावरच चित्रपट हिट होतात. यामध्ये रवि किशन, निरहुआ, पवन सिंह आणि खेसारीलालसारख्या अॅक्टर्सचा समावेश आहे. यांचे चित्रपट रिलीजपुर्वीच चर्चेत असतात. याच कारणांमुळे हे कलाकार फीसच्या बाबतीत खुप पुढे आहेत. त्यांची फीस 3 लाख रुपयांपासून 50 लाखांपर्यंत आहे. नजर टाकूया भोजपुरीच्या टॉप अॅक्टर्स आणि त्यांच्या फीसवर...


रवी किशन
भोजपुरी चित्रपटांचा सुपरस्टार रवी किशनकडे आज पैशांची काहीच कमतरता नाही. परंतू एक काळ असा होता, ज्यावेळी त्याच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते. एका मुलाखतीत त्याने स्वतः सांगितले होते की, 1990 मध्ये तो गाव सोडून मुंबईमध्ये गेला होता तेव्हा त्याच्याजवळ खाण्यासाठी पैसे नव्हते. डोक्यावर छतही नव्हते. आता रवी किशन एका चित्रपटासाठी जवळपास 50 लाख रुपये चार्ज करतो.


या प्रमुख भोजपुरी चित्रपटांमध्ये केले काम...
सईयां हमार (2003), पंडित जी बताई ना बियाह कब होई (2004), दूल्हा मिलल दिलदार (2005), अब त बनजा सजनवा हमार (2006), राम-बलराम (2009), सत्यमेव जयते (2010), पियवा बड़ा सतावेला (2011), प्रेम विद्रोही (2012), धुरंधर (2013), पंडित जी बताई ना बियाह कब होई 2 (2015), लव और राजनीति (2016)


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, अशाच काही भोजपुरी कलाकारांच्या फीसविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...