आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Is Anushka Sharma Pregnant? Virat Kohli Mysterious Tweet Left Twitterati Wondering

प्रेग्नेंट आहे का अनुष्का? सोशल मीडियावर सुरु आहे याविषयावरुन चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे लग्न होऊन 3 महिने झालेय. दोघंही आता आपापल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. तसेच ते सोशल मीडियावरही रोमँटिक फोटोज शेअर करत असतात. याच काळात सोशल मीडियावर अनुष्का प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. नुकतेच काही अननॉन यूजर्सचे ट्वीट समोर आले, यामध्ये ते विराटला विचारत आहे की, वहिनी प्रेग्नेंट आहे का?


- नुकतेच विराट कोहलीने एक ट्वीट केले होते. यामध्ये लिहिले होते की, "There’s a lot that’s happening right now. Fill you guys in real soon!" यानंतरच अनुष्का प्रेग्नेंट असण्याचे अंजाद लावले जात आहेत.
- विराटच्या या ट्वीटनंतर बॅक टू बॅक यूजर्स रिट्वीट करत आहेत. एका यूजरने लिहिले, "हॅलो विराट मी तुझा खुप मोठा फॅन आहे. अनुष्का जी प्रेग्नेंट आहेत का?" तर दूसरा यूजर म्हणाला की, "छोट्या विराटची तयारी तर सुरु नाही ना"
- तर एका यूजरने लिहिले - "छोटी अनुष्का म्हणजे प्रिंसेस कोहली येणार आहे का?" परंतू यूजर्सच्या या कमेंट्सवर विराटने अजूनही उत्तर दिलेले नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा विराट कोहलीच्या ट्वीटवर आलेले यूजर्सचे कमेंट...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...