आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Janhvi Khushi Kapoor Back From Chennai Attending Mom Sridevi Prayer Meet

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एयरपोर्टवर स्पॉट झाल्या श्रीदेवीच्या लेकी, खुशीला अशी सांभाळताना दिसली जान्हवी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : श्रीदेवींच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन्ही लेकी खुशी आणि जान्हवी स्वतःला सावरताना दिसत आहेत. नुकत्याच या दोघी एयरपोर्टवर स्पॉट झाल्या. एयरपोर्टवर जान्हवी पुर्णवेळ खुशीचा हात पकडून तिला सांभाळताना दिसत होती. दोन्ही बहिणींच्या चेह-यावर आईच्या जाण्याचे दुःख स्पष्ट दिसतेय. दोघीही फॉर्मल लूकमध्ये स्पॉट झाल्या.


आता शूटिंग करणार जान्हवी...
जान्हवी कपूने आता 'धडक' चित्रपटाची शूटिंग पुन्हा सुरु केली आहे. 'धडक' चित्रपटाचे डायरेक्टर शशांक खैतान आहेत. चित्रपटाची शूटिंग मुंबईमध्ये केली जातेय. यानंतरची शूटिंग कोलकातामध्ये होणार आहे. रिपोर्ट्सनुसार जान्हवी आणि ईशान चित्रपटाच्या काही सीन्सची शूटिंग वांद्र्यात करणार आहेत. येथे काही रोमँटिक सीन्स शूट केले जाणार आहेत. यानंतर जान्हवी आणि ईशान कोलताला जाणार आहे. हा चित्रपट 6 जुलैला रिलीज होणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जान्हवी खुशीला कसे सांभाळत होती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)