आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंस्टाग्रामवर जाह्नवीने शेअर केल्या 72 पोस्ट, पण माॅम श्रीदेवीसोबत नाही एकही फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- श्रीदेवीची मोठी मुलगी जाह्नवी कपूरचे पहिला चित्रपट 'धडक' शुटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. सध्या त्याचे पोस्ट प्रोडक्शन सुरु आहे. जाह्नवी आता आपली कझिन सोनम कपूरच्या लग्नाच्या तयारी करण्यात बिझी आहे. याशिवाय ती पार्ट्या आणि पब्लिक अॅपरियंस मुळे पण चर्चेत असते. जाह्नवी सोशल मीडियावर देखील फार अॅक्टिव्ह असते. पण तुम्ही कधी तिचे आॅफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंट पाहिले आहे काय? या अकाऊंटवर तिला एक मिलिअनपेक्षा जास्त लोक फाॅलो करतात. पण तिचा माॅम श्रीदेवी सोबत एकही सिंगल फोटो इंस्टाग्रामवर नाही. जाह्नवीने आतापर्यंत इंस्टाग्रामवर 72 पोस्ट शेअर केल्या आहेत.

 

- जाह्नवी या शेअर केलेल्या पोस्टमधील फोटोजमध्ये ती कधी एकटी तर बोनी कपूर किंवा बहिण खुशी कपूर सोबत दिसली आहे. एवढेच नाही तर डेब्यू फिल्ममध्ये तिचा को-अॅक्टर ईशान खट्टरसोबत देखील काही फोटोज इंस्टाग्रामवर आहेत. पण माॅम श्रीदेवी सोबत एकदेखील फोटो अकाउंटवर नाही. माधुरी दीक्षित सोबत एका ठिकाणी खुशी कपूर आणि एका मोठ्या कोलाजमध्ये फॅमिलीसोबत श्रीदेवी फोटोमध्ये दिसत आहे पण जान्हवी सोबत एकही सेपरेट फोटो नाही.

 

 

जाह्नवीचे आणखी फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा.....

बातम्या आणखी आहेत...