आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी कंगनाच्या जन्मामुळे दुःखी होते पालक, पाहा बालपणापासून ते आतापर्यंतचे Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री कंगना रनोट 31 वर्षांची होणार आहे. 23 मार्च, 1987 मध्ये हिमाचल प्रदेशाच्या मंडी जिल्ह्यातील सुरजपूरमध्ये तिचा जन्म झाला. ती नेहमीच बोल्ड भूमिका, फटकळ बोलणे, अॅक्टिंग स्किल्स किंवा पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते. सध्या कंगनावर कॉल डिटेल्स रिकॉर्ड प्रकरणी आरोप लावण्यात आलेले आहेत. यानुसार तिने 2016 मध्ये हृतिक रोशनचा मोबाइल नंबर रिजवान सिद्दीकीला शेअर केला होता. 


कुटूंबियांसाठी नकोशी होती कंगना
काही वर्षांपुर्वी महिला दिनाला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने सांगितले होते की, तिचा जन्म झाल्याने कुटूंबिय नाखुश होते. तिच्या मोठ्या बहिणीचा जन्म झाला तेव्हा घरातील लोक खुप आंनंदी होते. परंतू दुसरीसुध्दा मुलगीच झाली तेव्हा कुटूंबीय दुःखी झाले. त्या काळात कंगना नकोशी होती.


कंगनाची आवडती आहे तिची थोरली बहीण...
कंगनाचे वडील अमरदीप रनोट बिझनेसमन आहेत आणि आई आसा रनोट स्कूलमध्ये टीचर आहे. तिची थोरली बहिण रंगोली तिची आवडती आहे. रंगोली, कंगनाची मॅनेजर आहे. रंगोली अॅसिड अटॅकला बळी पडली आहे. कंगनाला तिच्या आयुष्यावर बायोपिक काढण्याची इच्छा आहे. कंगनाला एक लहान भाऊसुध्दा आहे. त्याचे नाव अक्षत आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, वयाच्या 15 वर्षी घरातून पळून गेली होती कंगना...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...