आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह, सेक्स आणि धोका, पर्सनल लाइफवर कंगनाने दिलेय असे शॉकिंग Statements

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट लवकरच 31 वर्षांची होणार आहे. 23 मार्च 1987 मध्ये हिमाचल प्रदेशातील एका लहानश्या शहरात तिचा जन्म झाला. बॉलिवूडमध्ये ती आपल्या बोल्ड भूमिका, अभिनय आणि पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत असते. तिला 3 वेळा नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेय. कंगना आपल्या फटकळ बोलण्यामुळेही इंडस्ट्रीमध्ये प्रसिध्द आहे.
नजर टाकूया कंगनाच्या बोल्ड स्टेटमेंट्सवर...


- हृतिक रोशनसोबत ब्रेकअप आणि कोल्ड वॉरविषयी कंगना एका मुलाखतीत बोलली होती की, "लव्ह-अफेयर्सच्या काळातील आठवणी सांभाळून ठेवणे हे आपल्या प्रत्येकासाठी गरजेचे असते. मग ते पार्टनरसोबत सेक्स करताना पँटीमध्ये लागलेले स्पर्मचे डाग असो किंवा त्याने दिलेले गिफ्ट असो. ज्यावेळी पार्टनर एकत्र घालवलेला वेळ या गोष्टी मान्य करत नाही. तेव्हा हे ठोस पुरावा म्हणून कामी येते."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, कंगना रनोटचे असेच काही बोल्ड आणि कोन्ट्रोवर्शिअल स्टेटमेंट्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)