आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या एका कारणांमुळे होऊ शकते दीपिका-रणवीरचे ब्रेकअप, खास मित्राने सांगितले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जास्त अंतरामुळे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचे ब्रेकअप होऊ शकते. असे रणवीर-दीपिकाचा खास मित्र आणि डायरेक्टर-प्रोड्यूसर करण जोरहचे म्हणणे आहे. नुकताच तो एका रेडिओ शोसाठी आरजे बनला होता. या शोच्या सेगमेंट रिवर्स रेपिड फायरच्यावेळी त्याने रणवीर आणि दीपिकाच्या रिलेशनशिपविषयी बातचित केली. 


करणला विचारण्यात आला हा प्रश्न
- करणला प्रश्न विचारण्यात आला की, असे कोणते कपल आहे, ज्यांचे ब्रेकअप दिर्घ अंतरांमुळे होऊ शकते?
- उत्तर देताना करणने दीपिका आणि रणवीरचे नाव घेऊन सांगितले की, "असे वाटते की, दोघांना एकमेकांची नेहमीच खुप गरज असते."
- काही काळापुर्वी रणवीर-दीपिका लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतू त्यांच्या स्पोकपर्सनने या बातम्यांचे खंडन केले.


5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये रणवीर-दीपिका...
- रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण गेल्या 5 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत.
- संजय लीला भन्साळींच्या 'गोलिया की रासलीला'(2013) या चित्रपटाच्यावेळी दोघांमधील जवळीक वाढली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन बघा दोघांचे क्यूट फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...