आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई करीनाच्या कडेवर जाण्यासाठी उताविळ झाला तैमूर, सांभाळणे झाले अवघड Photo

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंट डेस्क : करीना कपूर नुकतीच तैमूर अली खानसोबत मैत्रिण अमृता अरोडाच्या घरी गेली होती. करीना कारमधून उतरुन अमृताच्या घरी जात होती. येवढ्यात तैमूरने तिला पाहिले आणि तो तिच्याकडे जाण्यासाठी हट्ट करु लागला. तैमूर आई करीनाच्या कडेवर जाण्यासाठी खुप उताविवळ झाला. तो इतका उताविळ झाला की, केअरटेकरला त्याला सांभाळणे अवघड झाले. तैमूरचे काही फोटोज समोर आलेय. यामध्ये तो केअरटेकरच्या कडेवरुन उतरण्यासाठी हट्ट करताना दिसतोय. यावेळी करीना ग्रे कलरच्या फॉर्मल गाउनमध्ये दिसली. 
 
दिसणार या चित्रपटात
करीना कपूर शेवटच्यावेळी 2016 मध्ये 'उडता पंजाब' चित्रपटात दिसली होती. यानंतर तिने चित्रपटांमधून ब्रेक घेतला. या ब्रेकमध्ये तिने मुलगा तैमूरचा सांभाळ केला. आता ती शशांक घोषचा चित्रपट 'वीरे दी वेडिंग' मधून कमबॅक करणार आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरु आहे. हा चित्रपट याच वर्षी रिलीज होणार आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा तैमूरचे फोटोज...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...