आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : कतरिनाने आमिरला या पध्दतीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 14 मार्चला आमिर खान 53 वर्षांचा झाला. त्याचा आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मध्ये कतरिना त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करतेय. कररिनाने आमिरला वेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या. कॅटने ट्वीटवर एक व्हिडिओ शेअर करुन त्याला शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ एका गाण्याच्या डान्स रिअर्सलचा आहे. व्हिडिओ शेअर करत कतरिनाने लिहिले की, 'Happy happpyyy birthday to you Aamir Khan ⭐ dancing into the year like ..... 🕺💃 here’s to many more dances together , hanging off straps , hoops etc Oh ...and welcome to Instagram'

 

दोघांनी यापुर्वीही केलेय एकत्र काम
कतरिना कैफ आणि आमिर खान यांनी 'धूम 3' मध्ये एकत्र काम केलेय. तर 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मध्ये आमिर खान, कतरिना कैफ आणि अमिताभ बच्चनसोबतच फातिमा सना शेख दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार चित्रपटात कतरिनाचा एक डान्स नंबर आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...