आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल कपूरने सर्वांसमोर केले बॉबी देओलला Kiss, सलमानही दिसला सोबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोशल मीडियावर सध्या 'रेस 3' चित्रपटाच्या सेटवरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये अनिल कपूर सर्वांसमोर बॉबी देओलच्या गालावर Kiss करताना दिसतो. सलमान खानही सेटवर दिसला. सेटवर सगळे मस्ती मूडमध्ये दिसले. यामुळे सलमान अनिलला बॉबीला Kiss करण्याचा इशारा करतो. तेव्हा अनिल Kiss करताच बॉबी त्याला आपला भाऊ असे म्हणतो. चित्रपटाची शूटिंग सध्या अबू धाबीमध्ये सुरु आहे. 'रेस' फ्रेंचाइजीच्या या चित्रपटात सलमानने सैफला रिप्लेस केलेय. चित्रपट याचवर्षी ईदच्या काळात रिलीज होईल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता 4 फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...