आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनीमध्ये हॉलिडे एन्जॉय करताना दिसली ही अभिनेत्री, आई बनल्यानंतरही इतकी फिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री लीजा हेडन नुकतीच बोल्ड अवतारात दिसली. लीजाने आपल्या इंस्टाग्रामवर काही हॉलिडे फोटोज शेअर केलेय. यामध्ये ती बिकिनीमध्ये सायकिलिंग करताना दिसतेय. 31 वर्षांच्या लीजाने 17 मे 2017 ला मुलाचा जन्म दिला होता. तिने आपल्या मुलाचे नाव जॅक लालवानी (Zack Lalvani) ठेवलेय.


लीजाने 2016 मध्ये केले होते लग्न
- लीजा हेडनने 29 ऑक्टोबर 2016 मध्ये लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड डिनो ललवानीसोबत लग्न केले होते. जवळपास दिड वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी थायलँडच्या फुकेटमधील अमनपुरी बीच रिजॉर्टवर लग्न केले होते.
- लग्नाचे फोटोज लीजाने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. लीजाचा नवरा डिनो पाकिस्तानी मूळचे ब्रिटिश इंटरप्रेन्योर गुल्लू ललवानीचा मुलगा आहे.
- लीजा आतापर्यंत 'ऐ दिल है मुश्किल', 'आयशा', 'रास्कल', 'क्वीन', 'द शौकीन्स', 'संता बंता प्राइवेट लिमिटेड', 'हाउसफुल-3' सारख्या चित्रपटात काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा लीजा हेडनचे बिकिनी Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...