आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किसिंग सीन्समुळे चर्चेत आली रणवीरची ही हिरोइन, आता केले बोल्ड फोटोशूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : रणवीर सिंहसोबत 'बेफिक्रे' चित्रपटात दिसलेली अभिनेत्री वाणी कपूरने नुकतेच एक फोटोशूट केलेय. यामध्ये बोल्ड लूकमध्ये दिसतेय. हे फोटोशूट तिने  'Maxim' मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी केलेय. वाणीने जश राज बॅनरच्या 'शुध्द देसी रोमान्स'(2013) मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. सुशांत सिंह राजपूत आणि परिणीति चोप्रा होती. यानंतर 2016 मध्ये 'बेफिक्रे' मध्ये दिसली होती. 

 

एकेकाळी करायची हॉटेलमध्ये काम
- वाणीने टूरिज्ममध्ये ग्रॅज्यूएशन केल्यानंतर हॉटेल इंडस्ट्री जॉइन केली. हॉटेलमध्ये काम करण्यासोबतच तिला मॉडलिंगची ऑफर मिळाली.
- मॉडलिंगनंतर ती अभिनयाकडे वळली. तिने बॉलिवूमध्ये चित्रपट केले. परंतू ती तितकी यशस्वी होऊ शकली नाही. चित्रपटात किसिंग सीन्स देऊन वाणी चर्चेत आली.
- सध्या वाणीकडे कोणताच चित्रपट नाही. ती बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसत असते. काही काळापुर्वी ती लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक करताना दिसली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा वाणी कपूरच्या नवीन फोटोशूटची झलक...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...