आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटात शर्टलेस का होतो सलमान? स्वतः केला हा खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : सलमान खानचा आगामी चित्रपट 'रेस 3' चा लोगा नुकताच समोर आला. या चित्रपटात सलमानची काय भूमिका असणार हे चित्रपट पाहूनच कळेल. परंतू चित्रपटांमध्ये सलमान खान शर्टलेस का होतो याचे कारण समोर आलेय. सलमानने मुलाखतीत सांगितले 'मला जाणिव होत होती की, चांगली बॉडी आपल्या संपत्तीप्रमाणे आहे. यामुळेच मी शर्टलेस होऊन बॉडी दाखवण्याचा निर्णय घेतला. जर तुमच्याकडे चांगली बॉडी असेल तर दाखवण्यात काहीच हरकत नाही.'


या चित्रपटात पहिल्यां शर्टलेस दिसला होता सलमान
रिपोर्ट्सनुसार सलमान खान पहिल्यांता 1995 मध्ये 'करण अर्जुन' मध्ये शर्टलेस लुकमध्ये दिसला होता. सलमानने 'वीरगती' चित्रपटापासून बॉडी बनवणे सुरु केले होते. ही बॉडी दाखवण्याची संधी 'करण अर्जुन' मध्ये मिलाली. सलमानने मुलाखतीत सांगितले होते की, " मी घरी विना शर्ट आणि शॉर्ट्सवरच फिरतो. येवढेच नाही तर मी ड्रायव्हिंग करताना किंवा रस्त्यावरही शर्ट काढतो. मी लोकांची काळजी करत नाही. ज्यांना प्रॉब्लम असेल त्यांनी निघून जावे. सलमान म्हणतो की, तो अनेक वेळा चित्रपटांमध्ये डायरेक्टर नाही तर आपल्या मर्जीने शर्टलेस होऊन सीन देतो."


या चित्रपटांमध्ये दिसला शर्टलेस 
सलमान खान 'प्यार किया तो डरना क्या', 'तेरे नाम', 'सुल्तान', 'प्रेम रतन धन पायो', 'दबंग', 'टाइगर जिंदा है', 'बॉडीगार्ड' सोबतच अनेक चित्रपटांमध्ये शर्टलेस दिसला आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सलमान खानचे चित्रपटातील शर्टलेस फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...