आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा प्रेग्नेंट आहे का शाहिदची बायको, दूस-या बाळाविषयी असे बोलली होती मीरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. रिपोर्ट्सनुसार मीरा पुन्हा प्रेग्नेंट आहे आणि दूसर-या बाळाची आई होणार आहे. मीरा नुकतीच बांद्रामध्ये ब्लॅक टॉप आणि ग्रे स्कर्टमध्ये स्पॉट झाली. यावेळी मीराचे बेबी बंप दिसले. परंतू मीरा प्रेग्नेंट असल्याचे ऑफइशिअली समोर आलेले नाही. गेल्यावर्षी एका मुलाखतीत मीरा म्हणाली होती की, दूस-या बाळानंतर ती करिअरविषयी विचार करेल. 


दूस-या बाळाविषयी असा बोलला होता शाहिद...
- एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत शाहिदने सांगितले होते की, मीरा आता फक्त 22 वर्षांची आहे आणि तिला लवकरच दूसरे बाळ हवे आहे. तिला जबाबदारीतून मुक्त होऊन आपल्या करिअरकडे फोकस करायचे आहे.
- एका चॅट शोमध्ये मीराने बॉलिवूड जॉइन करण्याच्या बातम्यांचे खंडन करत सांगितले होते की, नाही मी सध्या दूस-या बाळाचे प्लान करतेय. करीअरविषयी नंतर ठरवेल.
- शाहिद आणि मीराच्या बोलण्यावरुन वाटते की, दोघंही पुन्हा एका बाळाचे पालक बनणार आहेत. परंतू सत्य काय आहे हे वेळच सांगेल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, शाहिदपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे मीरा...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...