आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलिया भटच्या या ड्रेसच्या किंमतीत येईल एक फ्लॅट-लग्जरी कार, पाहा किंमत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : आलिया भट्ट 25 वर्षांची झाली आहे. 2012 मध्ये तिने 'स्टूडेंट ऑफ द इयर' चित्रपटातून डेब्यू केला होता. अॅक्टिंगसोबतच ती तिचा स्टायलिश अंदाज आणि फॅशन सेन्समुळेही ओळखली जाते. इंडस्ट्रीच्या यंग ब्रिगेडमध्ये समाविष्ट असणा-या आलियाची स्टाइल फंकी आणि ट्रेण्डी आहे. ती तिच्या वार्डरोबमध्ये कम्फर्टेबल कपड्यांना स्थान देते. जे कधी खुप महाग असतात तर कधी स्वस्त असतात.


आज आम्ही तुम्हाला आलियाच्या अशाच काही आउटफिट्सविषयी सांगणार आहोत. जे घालून आलिया खुप चर्चेत आली. यामध्ये काही कपडे इतके महागडे आहेत की, त्यामध्ये एखादा फ्लॅट खरेदी केला जाऊ शकतो.


IIFA अवॉर्ड्समध्ये घातला सर्वात महागडा ड्रेस 
गेल्यावर्षी IIFA अवॉर्डमध्ये आलियाने महागड्या आउटफिटचा रेकॉर्ड मोडला होता. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या या इव्हेंटमध्ये तिने प्रसिध्द डिझायनर Zuhair Murad च्या स्प्रइंग-समर 2017 कलेक्शनमधून एक स्ट्रॅपलेस ब्लॅ सिल्क, ट्यूब गाउन घातला होता. या गाउनवर क्रिस्टल्स आणि चिप्सचे सुंदर काम होते. याची किंमत 23,17,140 रुपये होती. येवढा महागडा ड्रेस घालून आलियाने सर्वांना धक्का दिला होता. यामध्ये एखादा सामान्य व्यक्ती एक घर आणि कार खरेदी करु शकतो.

 

पुढील स्लाइल स्लाइडवर क्लिक करुन घ्या जाणून...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...