आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जस्सी' पासून सलमानच्या अभिनेत्रीपर्यंत, MMS स्कँडलमध्ये आलेय या अभिनेत्रींची नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'जस्सी जैसी कोई नही' मधील मोना सिंह एकता कपूरच्या वेब सीरिजमध्ये दिर्घकाळानंतर परतणार आहे. मोना आल्ट बालालीच्या वेब सीरिज 'कहने को हमसफर है' मध्ये दिसणार आहे. मेकर्सने नुकताच याचा टायटल ट्रॅक रिलीज केला. याची कथा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअवर आधारित आहे. मोना सिंह अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिचे नाव MMS स्कँडलमध्ये आले आहे. काही वर्षांपुर्वी तिचा 23 सेकंदांचा एक न्यूड व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर मोनाने स्पष्ट सांगितले होते की, हा व्हिडिओ माझा नाही, मार्फ्ड आहे. या अभिनेत्रींचेही MMS स्कँडलमध्ये आलेय नाव...

 

प्रीती झिंटा
एक फेक एमएमएसमुळे प्रीती झिंटा देखील चर्चेत आली होती. व्हिडिओमध्ये एक तरुणी अंघोळ करताना दिसत होती. ती प्रीती असल्याचे सांगण्यात आले होते.



पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या इतर बॉलिवूड अभिनेत्रीविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...