आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेस्तरॉमध्ये इतकी महागडी बॅग घेऊन पोहोचली टायगरची गर्लफ्रेंड, लाखोंमध्ये आहे किंमत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दिशा पाटनीच्या 'बागी-2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. फक्त 65 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 130 कोटींचा गल्ला जमवला. वर्ल्डवाइटमध्ये हा चित्रपट 200 कोटीच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला. दिशा सध्या बॉयफ्रेंडसोबत चित्रपटाच्या सक्सेस एन्जॉय करतेय. नुकतीच ती बांद्राच्या एका प्रसिध्द रेस्तरॉमध्ये पोहोचली होती. दिशाने येथे पर्पल कलरचे ट्यूब टॉपरसोबत डेनिम स्कर्ट कॅरी केला होता. विशेष म्हणजे दिशाने यासोबत एक व्हाइट कलरची स्लिंग बॅग कॅरी केली होती. याची किंमत 5,54,500 रुपये होते. याच कारणांमुळे ती रेस्तरॉमध्ये Center Of Attraction बनली होती. 


फॅशनमध्येही केलेय काम
- बरेलीमध्ये जन्मलेली दिशाला साइंटिस्ट बनायचे होते. परंतू 2011 मध्ये लखनऊच्या एमिटी यूनिव्हर्सिटीमध्ये बायोटिकच्या शिक्षणादरम्याने तिने मॉडलिंग सुरु केली.
- दिशा बालपणापासून अभ्यासात हुशार होती. याच कारणांमुळे ती साइंटिस्ट बनण्याचे स्वप्न पाहत होती. पण तिच्या नशीबात काही वेगळेच होते.
- 2011 मध्ये तिने लखनत्र एमिटी यूनिव्हर्सिटीमध्ये बायोटेकचे शिक्षण घेत असताना फॅशनच्या फिल्ममध्ये प्रवेश केला. 2013 मध्ये ती 'फेमिना मिस इंडिया इंदौर' ची रनर अप ठरली.
- लखनत्रमध्ये कॉलेजच्या फेअरवेल पार्टीमध्ये दिशाला मिस कॉलेज निवडले गेले. यानंतर तिने मिस लखनऊ कॉम्पिटीशनमध्ये पार्टिसिपेट केले. मिस लखनत्र बनल्यानंतर ती पँटालून मॉडलमध्ये फर्स्ट रनरअप ठरली.

 

तेलुगु चित्रपटातून दिशाने केला डेब्यू
- 2015 मध्ये दिशा कॅडबरी डेअरी मिल्कच्या एका जाहिरातीत झळकली. याचवर्षी तिने एका मोबाइल कंपनीच्या जाहिरातीत काम केले.
- यानंतर तेलुगु चित्रपटांचे डायरेक्टर पुरी जगन्नाथने तिला 'लोफर' चित्रपटासाठी कास्ट केले. येथूनच दिशाने चित्रपटात एंट्री घेतली.
- दिशाने ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डब्यू केला. यानंतर ती  'कुंग फू योगा' मध्येही दिसली.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दिशा पाटनीच्या रेस्तरॉमधील फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...