आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Good News : काका होणार आहे वरुण, 3 महिन्यांची प्रेग्नेंट आहे वहिनी जान्हवी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : अनेक सुपरहिट चित्रपटात काम करणा-या वरुण धवनविषयी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आनंदाची बातमी म्हणजे वरुण लवकरच काका होणार आहे. त्याचा मोठा भाऊ रोहित धवनची बायको जान्हवी प्रेग्नेंट आहे. रिपोर्ट्सनुसार जान्हवी 3 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. रोहित-जान्हवीचे हे पहिले बाळ आहे. खरंतर धवन कुटूंबाकडून ही गोष्ट स्पष्ट झालेली नाही.


रोहित-जान्हवीने 2012 मध्ये केले होते लग्न...
- रोहित धवन आणि जान्हवीने 2012 मध्ये गोव्यात लग्न केले होते. रोहित डायरेक्टर आहे आणि त्याने 'देसी बॉय', 'ढिशूम' सारखे चित्रपट डायरेक्ट केलेय. वरुण धवनला मुलं खुप आवडतात. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, मला लहान मुलं खुप आवडतात. मला लग्न करायचे आहे. कारण मला मुलं व्हावे. 


- 'ऑक्टोबर' हा माझा आगामी सिनेमा आहे. हा चित्रपट 13 एप्रिलला रिलीज होईल. यासोबतच तो सध्या भोपाळमध्ये 'सुई-धागा' ची शूटिंग करत आहे. चित्रपटात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आहे. शरत कटारियाचा हा चित्रपट 28 सप्टेंबरला रिलीज होईल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा वरुण धवनचे फॅमिली फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...