आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Gossip: प्रियांका आहे निकची 9 वी गर्लफ्रेंड, यापुर्वी या हॉलिवूड स्टार्ससोबत राहिले आहे अफेअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकन सिंगर निक जोनाससोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. ती सध्या निकला डेट करतेय आणि विविध ठिकाणी त्याच्यासोबत स्पॉट होत असते. ती निकला भारतातही घेऊन आली. यामुळे चर्चांना उधान आले आहे. परंतू प्रियांकाने अजूनही हे नाते स्विकारलेले नाही. आम्ही आज तुम्हाला प्रियांकाच्या बॉयफ्रेंडच्या पहिल्या अफेअर्सविषयी सांगणार आहोत. प्रियांकापुर्वी त्याच्या अनेक गर्लफ्रेंड होत्या.

 

1. मिली सायरस 
मिली निकची पहिली गर्लफ्रेंड होती. तेव्हा निक फक्त 13 वर्षांचा होता. निक आणि मिलीने 2006 मध्ये एकमेकांना डेट करणे सुरु केले होते. दोघं पहिल्यांदा चॅरिटी इव्हेंटमध्ये भेटले होते.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा निक जोनासच्या 7 गर्लफ्रेंड्सचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...