आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आले ऋतिकच्या अॅक्ट्रेसचे फोटोशूट, दिसली बिकिनीमध्ये...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऋतिक रोशनसोबत 'काबिल' चित्रपटात स्क्रीन शेअर करणा-या यामी गौतमचे एक फोटोशूज काही दिवसांपुर्वीच समोर आलेय. या शूटमध्ये ती बिकिनीमध्ये दिसतेय. तिने मॅगझिनच्या जानेवारी मंथच्या इश्यूसाठी हे फोटोशूट केलेय. यामीने हे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलेय. तिने फोटो शेअर करताना लिहिले की,  'Hello 2018 ;)'. तिने अजून एक फोटो शेअर करताना लिहिले की,  'She dreams more often than she sleeps ‘... 🦋.' आणि अजून एक फोटोला शेअर करताना  'Not all who wander are lost ...' असे लिहिले. अपकमिंग फिल्म आहे 'बत्ती गुल मीटर चालू'

 

यामी गौतमची अपकमिंग फिल्म 'बत्ती गुल मीटर चालू' ही आहे. या फिल्ममध्ये ती शाहिद कपूरसोबत दिसणार आहे. यामीने 2012 मध्ये 'विकी डोनर' या फिल्ममधून बॉडीवूडमध्ये पदार्पण केले होते. यासोबतच तिचने 'एक्शन जॅक्सन', 'टोटल सफाया', 'बदलापुर', 'सनम रे', 'जुनूनियत', 'काबिल', 'सरकार 3' या फिल्ममध्ये काम केलेय. तिने इंडस्ट्रीमध्ये आपली खास ओळख बनवली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा यामीच्या शूटचे काही फाटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...