आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खानचा क‌थित मुलगा 'जान' मॉडेलिंगमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः आमिर खान आणि जान)
'गुलाम'च्या शूटिंगदरम्यान पहिल्यांदा भेटलेल्या ब्रिटिश पत्रकार जेसिका हाइन्स आणि आमिर खानमध्ये त्यावेळी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यांनतर काही काळ दोघे कथितरीत्या लिव्ह-इन रिलेशनमध्येदेखील राहिले. यादरम्यानच्या काळात जेसिकाने आमिरच्या इच्छेविरोधात एका मुलाला जन्म दिल्याचेदेखील सांगण्यात आले होते.
सध्या जेसिका लंडनमध्ये याच मुलासोबत राहत असून त्याचे नाव जान आहे. तो सध्या 12 वर्षांचा आहे. 2012 मध्ये यूकेच्या एका मासिकामध्ये त्याचे पहिले छायाचित्र सार्वजनिक झाले होते. याशिवाय काही ब्रॅण्डच्या मॉडेलिंगसाठी त्याची काही छायाचित्रे घेण्यात आली होती.
जेसिका ट‌्विटरवर जानची छायाचित्रे शेअर करत असते. सध्या जानच्या अॅक्टिंगबाबतच्या आवडीबाबत तर्क लावला जाऊ शकत नसला तरी त्याच्या लूकवर बॉलिवूडची नजर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुढे पाहा, जान आणि जेसिकाची निवडक छायाचित्रे...