आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aamir Khan Watches Son Junaid Debut Play With Family, Dangal Girl Fatima Sana Shaikh

आमिरच्या फॅमिलीने मुलासोबत पाहिला डेब्यू, 'दंगल गर्ल'ही झाली स्पॉट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रविवारी आमिर खानने त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत मुलगा जुनैदचा डेब्यू प्ले पाहिला. प्ले पाहून परतताना आमिर खानला पाहण्यात आले. यावेळी कारमध्ये आमिरसोबत  किरण राव आणि दंगलगर्ल फातिमा सना शेखही दिसली. यावेळी कार जुनैद ड्राईव्ह करत होता. स्वाईन फ्ल्यु झाल्यानंतर आमिर खान पहिल्यांदा फॅमिलीसोबत बाहेर स्पॉट झाला. यावेळी तो 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'च्या लुकमध्ये होता. त्याने हेअरबँड लावलेला होता सोबतच इअररिंग आणि नोजपिनही घातली होती. फोटो क्लिक करताना आमिर खान हसतमुख दिसला. 
 
किरण राव यावेळी फातिमाला सीट बेल्ट बांधण्यात हेल्प करताना दिसली तर जुनैदने बर्टोल्ट ब्रेख्त या प्लेपासून डेब्यू केले. जुनैद आमिर खानच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय जुनैद बॉलिवडूमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर 4 फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...