आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Regina Cassandra Became The Victim Of Wardrobe Mallfunction During The Launching Event Of Aankhen 2

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OMG... भर कार्यक्रमात या ग्लॅमरस अॅक्ट्रेससोबत घडली लाजिरवाणी घटना, जाणून घ्या काय झाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बुधवारी आगामी 'आँखे 2' या सिनेमाची स्टारकास्ट पहिल्यांदाच मीडियासमोर आली. यावेळी या सेलिब्रिटींनी डान्स परफॉर्मन्ससुद्धा दिला. या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी नवोदित अभिनेत्री रेजिना कॅसेंड्राला मात्र एका लाजिरवाण्या घटनेला सामोरे जावे लागले. झाले असे, की या लाँचिंग इव्हेंटमध्ये रेजिनाने सेमी शीरचे ब्लॅक आउटफिट घातले होते. मात्र हा ट्रान्सपरंट ड्रेस ती नीट कॅरी करु शकली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत फोटोज...
डान्स परफॉर्मन्सवेळी रेजिनाचे वॉर्डरोब मालफंक्शन झाले. तिच्या या ड्रेसमधून तिचे अंतर्वस्त्र स्पष्ट दिसले. तेथे उपस्थित फोटोग्राफर्सच्या कॅमे-यात रेजिनाची हे फोटोज क्लिक झाले. ते फोटोज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 27 वर्षीय रेजिना तामिळ, तेलगू आणि कन्नड सिनेमांमध्ये अॅक्टिव आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, 'आँखे 2'च्या इव्हेंटमध्ये झालेल्या रेजिनाच्या वॉर्डरोब मालफंक्शनची छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...