आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

STRANGE! आराध्या कायम अमिताभ-ऐश्वर्या-अभिषेकसोबत दिसते, पण जया बच्चनसोबत नाही...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी लेक आराध्या बच्चन एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. आईवडिलांप्रमाणेच ती कायम लाइमलाइटमध्ये असते. सार्वजनिक ठिकाणी आराध्या कायम ऐश्वर्यासोबत दिसते. मग ते विमानतळ असो, एखादे मंदिर असो, किंवा एखादा इव्हेंट आराध्या कायम ऐश्वर्याच्या कडेवर दिसते. या दोघींचे अनेक फोटोज मीडियात येत असतात. याशिवाय आराध्या तिचे वडील अभिषेक आणि आजोबा अमिताभ यांच्यासोबतही दिसत असते. इतकेच नाही तर ऐश्वर्याची आई वृंदा राय यांच्यासोबतही आराध्या अनेकदा दिसली आहे.  पण एक अशी व्यक्ती आहे, जिच्यासोबत आराध्या कधीच दिसत नाही. ही व्यक्ती आहे, आराध्याची आजी आणि ऐश्वर्याच्या सासूबाई जया बच्चन. आराध्याच्या जन्मापासून एखाद दुसरे छायाचित्र वगळले असता तिचे आजी जया बच्चनसोबतचे फोटोज कधीच समोर आलेले नाहीत.
 
काय आहे यामागचे कारण जाणून घ्या पुढील स्लाईडवर... 
  
बातम्या आणखी आहेत...