Home »Gossip» Aaradhya Poses With Mom Aishwarya Rai Bachchan At The Mumbai Airport And Kareena Kapoor Son Taimur Soon Turn To 1 Year

15 दिवसांनी एक वर्षांचा होणार आहे तैमूर, कॅमेरा बघून आराध्याने दिली क्यूट पोज

दिव्य मराठी वेब टीम | Dec 04, 2017, 17:08 PM IST

  • ऐश्वर्यासोबत आराध्या, तैमूर अली खान

मुंबईः अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खानचा लाडका मुलगा तैमूर येत्या 20 डिसेंबर रोजी एक वर्षांचा होणार आहे. अलीकडेच तो त्याच्या आयासोबत दिसला. यावेळी तैमूर व्हाइट शर्ट आणि डेनिममध्ये अतिशय क्यूट दिसला. सैफ आणि करीना त्याच्यासोबत दिसले नाहीत.


एअरपोर्टवर आराध्याने दिल्या क्यूट पोज..

- अलीकडेच बच्चन बहू ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत एअरपोर्टवर दिसली.
- यावेळी आराध्या फ्लोरल फ्रॉकमध्ये दिसली. कॅमेरा बघून तिने अतिशय क्यूट पोज दिल्या.
- ऐश्वर्या-आराध्याशिवाय आलिया भट, शिल्पा शेट्टी, रणवीर सिंह, हृतिक रोशन, मानुषी छिल्लरसह अनेक सेलिब्रिटी मुंबईत वेगवेगळ्या लोकेशन्सवर दिसले.


पुढील स्लाईड्सवर बघा PHOTOS...

Next Article

Recommended