आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Happy Anniversary: Check Out How Aishwarya Grew Closer To Abhishek.

9 Years of Togetherness : कसा पडला अभिषेक ऐश्वर्याच्या प्रेमात, वाचा त्यांची लव्ह स्टोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिषेक आणि ऐश्वर्या नऊ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २० एप्रिल रोजी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले. अगदी शाही थाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला. बॉलिवूडपासून, क्रिकेट, राजकारण, उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज या शाही लग्नसोहळ्याचे साक्षीदार झाले होते.

नऊ वर्षांपूर्वी लग्नगाठीत अडकणा-या अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यांत प्रेमांकुर कधी फुलला, कुणी कुणाला प्रपोज केले, या गोष्टी आजही अनेकांना ठाऊक नाहीत. बॉलिवूडच्या या क्यूट कपलच्या मॅरेज अॅनिव्हर्सरीचे औचित्य साधत आज आम्ही तुम्हाला त्यांच्या लव्ह स्टोरी नेमकी कुठे आणि कशी सुरुवात झाली, याची खास माहिती देत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा, कसे एकमेकांच्या प्रेमात पडले अभिषेक-ऐश्वर्या...