आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेक बच्चनचे ओळखपत्र व्हायरल, देणार SSC ची परिक्षा?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  अभिनेता अभिषेक बच्चनचे SSC परिक्षेचे ओळखपत्र सध्या व्हायरल होत आहे. त्यात तो स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC च्या परिक्षेसाठी बसणार असल्याची अफवा पसरवण्यात आली आहे. यामुळे अभिषेक बच्चन आता बॉलिवूडला रामराम ठोकून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणार की काय असेच सर्वाना वाटत होते. 
 
पण ही काही केवळ पहिलीच घटना नाही, जिथे परिक्षेच्या ओळखपत्रावर वेगळेच फोटो दिसून आले. आता त्यात अभिषेक बच्चनचेही नाव आले आहे. 
 
SSC च्या कर्मचाऱ्यांनी हा एक प्रँक असल्याचे सांगितले आहे. 
बातम्या आणखी आहेत...