आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: इंडियाचा 1st न्यूड योगा टीचर आहे 'Bigg Boss' चा हा कंटेस्टंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मित्रांबरोबर विवेक मिश्रा. खालच्या फोटोत श्रीश्री रवीशंकर यांच्याबरोबर विवेक. - Divya Marathi
मित्रांबरोबर विवेक मिश्रा. खालच्या फोटोत श्रीश्री रवीशंकर यांच्याबरोबर विवेक.
मुंबई - स्वतःला न्यूड योगा टीचर म्हणारा 'बिग बॉस'(2013) चा एक्स कंटेस्टेंट विवेक मि‍श्राचा मंगळवारी अपघात झाला. विवेक तिच्या गावाहून लखनऊला येत होता. त्यावेळी तो कारच्या फ्रंट सीटवर बसलेला होता, तर कार दुसराच व्यक्ती चालवत होता. त्यावेळी मिसब्रेक लागल्याने त्यांची कार दुसऱ्या गाडीला जाऊन धडकली. विवेक 'बिग बॉस'चा अत्यंत वादग्रस्त कंटेस्टंट आहे. तो 'बिग बॉस'च्या सातव्या सिझनमध्ये वाइल्ड कार्ड कंटेस्टेंट म्हणून आला होता. पण काही वेळातच तो शोच्या बाहेर गेला होता. 

भारताचा पहिला नेकेड योगा टीचर विवेक मिश्रा..
- विवेक हा पेशाने योगा टीचर आहे. 
- तो न्यूड योग टेक्निकमधून योगा शिकवतो. त्यासाठीही तो प्रसिद्ध आहे. 
- फार कमी लोकांना माहिती आहे की, तो भारताचा पहिला नेकेड योगा टिचर आहे. 
- विवेकचे मुलींना योगा शिकवतानाचे काही वादग्रस्त फोटोही समोर आलेले आहेत. 
- या फोटोमध्ये विवेक अनेकठिकाणी पूर्ण नेकेड तर काही ठिकाणी सेमी नेकेड अवस्थेत दिसला आहे. पण मुलींबरोबरही तो वादग्रस्त परिस्थितीत आढळला आहे. 

या अॅक्टरला शिकवायचा आहे नेकेड योग
- विवेकने 'बिग बॉस'मध्ये क्लेम केले होते की, त्याने रोमानियन सिंगर अॅडवर्ड माया आणि अनेक हॉलिवूड सेलेब्सना योगा शिकवला आहे. 
- शोमध्ये तो म्हणाला होता की, त्याला अॅक्टर रणबीर कपूरला नेकेड योगा शिकवण्याची इच्छा आहे. 

श्वेता तिवारीच्या पतीवर लावले रेपचे आरोप.. 
- शोमध्ये विवेक अॅक्टर कुशाल टंडनबरोबरच्या भांडणामुळेही चर्चेत होता. 
- श्वेता तिवारीचा एक्स हसबंड राजा चौधरीवरही त्याने गंभीर आरोप केले होते. 
- राजाने त्याचा बलात्कार केला असल्याचे विवेक म्हणाला होता. विवेकच्या आरोपावरून शोमध्ये चांगलेच वाद झाले होते. 
- राजादेखिल 'बिग बॉस'च्या सिझन 2 मध्ये कंटेस्टंट होता. 

प्रियंका जग्गाचा नीकटवर्तीय.. 
- विवेक बिग बॉस-10 ची कंटेस्टंट प्रियांका जग्गाचा नीकटवर्तीय आहे. 
- अनेकदा ते दोघे पार्टी करताना एकत्र आढळले आहेत. या रियालिटी शोच्या पूर्वीपासून प्रियांका त्याला ओळखते. 
- प्रियांकाही बिग बॉस सिझन 10 ची सर्वात वादग्रस्त कंटेस्टंट होती. तिच्या कृत्यांमुळे सलमानने तिला घरातून हाकलून लावले होते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, विविके मिश्राचे 10 निवडक PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...