आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंगदरम्यान नशेत अभिनेत्याने केले असे काही, जोरात ओरडली ही अभिनेत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'दो लफ्जो की कहानी' सिनेमाची मुख्य अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. काजलकडे सध्या साऊथचे दोन प्रोजेक्ट आहेत. त्यातील एक प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे. अलीकडेच एका सिनेमाच्या फायनल शेड्यूलमध्ये गाण्याच्या शूटिंगदरम्यान काजल अग्रवालला तिच्या को-स्टारने कंबरेत हात लावून दाबल्याची घटना समोर आली आहे. यात काजल जोरात ओरडली आणि अनस्टेबल झाली.
जेव्हा काजलच्या ओरडली जोरात...
सूत्रांच्या सांगण्यानुसार, शूटिंगदरम्यान मद्यपान करून आलेला अभिनेत्याला काजोलच्या कंबरेला पकडून दाबायचे होते. त्याचदरम्यान अभिनेत्याने काजलच्या कंबरेला पकडले आणि जोरात दाबले, याने काजल जोरात ओरडली. त्यानंतर सहायक दिग्दर्शकाने ही परिस्थिती समजून घेतली आणि त्याने अभिनेत्याला तिथून बाजूला केले. मात्र, नंतर काजलने पुन्हा रिटेक घेतला आणि गाण्याला सेम सीन देण्यासाठी तयार झाली.
यापूर्वी रणदीपने केले होते काजलला किस...
'दो लफ्जो की कहानी'च्या शूटिंगदरम्यान रणदीप को-स्टार काजल अग्रवालसोबत एका इंटीमेट सीन शूट करण्याची तयारी करत होते. तिथे अचानक सीनदरम्यान रणदीपने स्क्रिप्ट फॉलो न करता काजलला Kiss केले. काजल अचानक झालेला या घटनेने हैराण झाली. तिला जेव्हा कळाले, की रणदीपने काय केले, तेव्हा ती तिथून निघून गेली. त्यानंतर तिने दिग्दर्शक दीपक तिवारीला हा सीन काढून टाकण्यास सांगितले. कारण ती ऑनस्क्रिन किसींग सीन करण्यास कम्फर्टेबल नव्हती.
काजलने दाक्षिणात्य सिनेमांत केले काम...
काजलने साऊथच्या लक्ष्मी कल्याणम, चंदामामा, पोरुडू, पाझनी, आतादिस्ता, सरोजा, बोम्मालत्तम, मोधी विल्यादू, मगधीरा, आर्य-2, ओम शांति, डार्लिंग, वृंदावनम्, वीरा, थुपक्की आणि सरोचारूसह अनेक काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा काजल अग्रवालचे ग्लॅमरस PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...