आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संजय दत्तच्या बायोपिकमध्ये दिसणार रणबीरचा हा लूक, समोर आले PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता रणबीर कपूर सध्या संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच रणबीर मुंबईतील वांद्रास्थित कॉर्टर रोड येथे चित्रपटाचे शूटिंग करताना दिसला. यावेळी रणबीरचा लूक हुबेहुब संजय दत्तसारखा दिसला. त्यामुळे तो रणबीर आहे, की संजय दत्त हे क्षणभर ओळखणे कठीण झाले होते. 

 

चित्रपटात रणबीरसोबत दिसणार हे स्टार्स...

राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीरशिवाय मनीषा कोइराला, दीया मिर्झा, परेश रावल, सोनम कपूर, करिश्मा तन्ना, अनुष्का शर्मा, जिम सर्भ आणि तब्बू या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. पुढील वर्षी म्हणजे 30 मार्च 2018 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, संजय दत्तच्या बायोपिकमधील रणबीर कपूरच्या लूकचे Photos.. 

बातम्या आणखी आहेत...