आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापासून रणबीरपर्यंत या सर्व स्टार्सनी भूमिकांसाठी बदलला आपला Look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्क स्मिता आणि विद्या बालन - Divya Marathi
सिल्क स्मिता आणि विद्या बालन
मुंबई - संजय दत्तच्या बायोपिकवर बनणारा चित्रपटाच्या सेटवर रणबीर कपूरचा नवीन लुक समोर आला आहे. यात रणबीर हुबेहुब संजय दत्तसारखा दिसत आहे. केवळ रणबीरच नव्हे तर इतर अनेक कलाकारांनी बायोपिकवर काम करताना आपला लुक बदलला होता. मग तो फरहान अख्तर असो अथवा सोनम कपूर.
 
नुकताच रिलीज झालेला चित्रपट 'एम. एस. धोनी'मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतने धोनीच्या रोलसाठी फार मेहनत घेतली होती. त्यासाठी त्याने धोनीसारखेच केस वाढवले होते. कोणाचेही बायोपिक करताना कलाकारांना नेहमीच भूमिकेप्रमाणे त्यांचा लुक बदलावा लागतो.
 
आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अशाच काही कलाकारांची नावे...
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि बायोपिकवर बनलेले चित्रपट आणि कलाकारांचा बदललेला लुक पाहा...
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...