आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधवनपूर्वी या 7 स्टार्सनी वाढवले आहे सिनेमांसाठी वजन, पाहा Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः आज रिलीज झालेल्या 'साला खडुस' या सिनेमात बॉक्सिंग कोचची व्यक्तिरेखा साकारणा-या अभिनेता आर. माधवनने या सिनेमासाठी बरीच मेहनत घेतली आहे. त्याने केवळ बॉक्सिंगचे प्रशिक्षणच घेतले नाही, तर भूमिकेसाठी आपले वजनसुद्धा वाढवले. त्याची ही मेहनत सिनेमाच्या प्रोमोजमध्ये स्पष्ट दिसतेय.
या स्टार्सनीही वाढवले आहे वजन...
माधवनपूर्वी बॉलिवूडच्या नावाजलेल्या सेलिब्रिटींनी आपापल्या भूमिकांसाठी बरेच वजन वाढवले आहे. या यादीत अभिनेता सलमान खान, आमिर खान, हृतिक रोशन, भूमी पेडणेकर, प्रियांका चोप्रा, विद्या बालन, ऐश्वर्या राय बच्चन या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे.
पुढील स्लाईड्समध्य वाचा, कोणत्या सिनेमांसाठी या स्टार्सनी वाढवले आपले वजन...