आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी गांधी तर कोणी गवळी, BIOPIC मध्ये एकदम हुबेहुब दिसले हे कलाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकताच रिलीज झालेल्या डॅडी चित्रपटात अर्जून रामपालने गँगस्टर अरुण गवळीची भूमिका केली आहे. हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरत आहे तर अभिनेता अर्जून रामपालच्या अभिनयाचेही फार कौतुक होत आहे. खास गोष्टी ही आहे की चित्रपटातली अर्जुनचे लुकही लोकांना आवडत आहे. अरुण गवळीसोबत मिळाला आहे अर्जुनचा लुक...
 
अरुण गवळीची भूमिका करणे अर्जुनसाठी सोपे नव्हते. यासाठी त्याने 11 किलो वजन कमी केले आणि अरुण गवळईसारखे दिसण्यासाठी त्याला मेकअप आणि बॉडीवरही फार लक्ष द्यावे लागले.
 
पण केवळ अर्जुन रामपालच नाही तर असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी केलेल्या बायोपिक मध्ये त्यांचा आणि सदर व्यक्तीचा लुक एकदम तंतोतंत जुळलेला दिसतो. मिल्खा सिंह बनण्यासाठी फरहान खाने वर्कआऊट केले होते तर सरबजीत बनण्यासाठी रणदीप हुड्डानेही कितीतरी किलो वजन कमी केले होते. बेन किंग्सलेपासून सीमा विश्वासपर्यंत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बायोपिक भूमिकांसाठी फार मेहनत घेतली. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, बायोपिकमध्ये काम केलेल्या कलाकारांची नावे 
 
बातम्या आणखी आहेत...