आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चाची 420' मध्ये बालकलाकार होती फातिमा, जाणून घ्या अजून कोणते कलाकार आहेत यादीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दंगल' चित्रपटातील गीता फोगाटची भूमिका करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख पुन्हा एकदा आमिर खानसोबत दिसून येणार आहे. आमिरने आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिन्दोस्तां' साठी फातिमाचे नाव निश्चित केले आहे. फातिमाने याअगोदर 'चाची 420' चित्रपटात बालकलाकार म्हणून कामही केले आहे. फातिमाशिवाय असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली आहेत.
 
१. फातिमा सना शेख (२५ वर्षे)

फातिमाने 'चाची 420' मध्ये तब्बु आणि कमल हसनच्या मुलीची भूमिका केली होती. फातिमाने त्यानंतर 'वन टू का फोर' (2001), 'तहान' (2008), 'बिट्टू बॉस' (2012), 'आकाशवाणी' 
(2013) यांसारख्या चित्रपटातही काम केले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, असे ११ कलाकार ज्यांनी केले होते बालकलाकाराचे काम...
बातम्या आणखी आहेत...